Ad will apear here
Next
फळे आणि फळांचे पदार्थ + आईस्क्रीम व सरबते
रुग्ण आणि आरोग्यासंबंधात जागरूक असणाऱ्या व्यक्तींसाठी फळांसारखे दुसरे योग्य खाणे नाही. फळे नुसती खाणे जसे आरोग्यवर्धक असते, तसेच त्यापासून वेगवेगळे पदार्थ. पुष्पा रत्नाकर राजे यांनी या पुस्तकात प्रथम विविध फळांची माहिती दिली आहे. त्यानंतर स्मूदी, फळांचे केक, फळांची पुडिंग, फळांचे हलवे, फ्रुट डिलाइट्स, फळांची आईस्क्रीम, वड्या-बर्फी, मधुमेहींसाठी पदार्थ कसे करावेत याची माहिती स्वतंत्र प्रकरणांमधून दिली आहे.

मिल्कशेक, फालुदा, कसाटा, मस्तानी अशी नुसती नावे ऐकली तरी तोंडाला पाणी सुटते. आईस्क्रीम सहपरिवार बाहेर जाऊन खाण्याचा पदार्थ असला, तरी घरी बनवून खाण्याची मौज काही आगळीच! वसुंधरा बापट यांनी या पुस्तकात विविध प्रकारचे शेक्स आणि आईस्क्रीम आणि कशी बनवायची ते सांगितले आहे.


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZRKBC
Similar Posts
पेन्शन आता प्रत्येकाला ! बालपण, तारुण्य, आणि बुद्धत्व या तीन अवस्था माणसाच्या आयुष्यात असतात. यातील वृद्धत्वासाठी आर्थिक तरतूद तरुणपणीच केली तर हा काळ सुखाचा समाधानाचा जातो. पण अनेकदा याकडे दुर्लक्ष होते आणि 'नको ते म्हातारपण' असे वाटू लागते. असे होऊ नये म्हणून सरकारने शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनच (निवृत्ती वेतन) सोय केली होती
निर्णय आणि जबाबदारी समोर कामाचा डोंगर असला की आपण हताश होतो. पण हा कामाचा डोंगर निर्माण झाला कसा याचा विचार आपण केव्हाही करत नाही. काम मागे राहायला आपणच कारण असतो आणि मग साचलेली कामे होणे अशक्य वाटायला लागतं. आपल्या जगण्यात अशी परिस्थिती अनेकदा येते. काहीवेळा निर्णय घेता येत नाही, घेतलेल्या निर्णयावर ठाम राहता येत नाही
सहज लिहिताना लिहिण्याची आवड अनेकांना असते. तशी आवड शासकीय सेवेत असूनही शहाजी कांबळे यांनी जोपासली आणी मनात हळुवारपणा जपून अनेक विषयांवर मनातील विचार ते लिहित गेले. जे सहज सुचले, जे मनाला स्पर्शून गेले, जे स्वतः अनुभवले, ते त्यांनी 'सहज लिहिताना...'मधून मांडले आहे. यात पत्नीचा सोशिकपणा, माहेरपानाला आलेल्या मुलीच्या
व्हॉट्स अप ? 'ही गोष्ट आहे डॉ. सुजय शास्त्रीची, एका रेडिओलॉजिस्टची! आपल्या रोजच्या एकसुरी आयुष्याला कंटाळलेल्या सुजयला आयुष्यात काहीतरी 'थ्रिलिंग' घडावं असं वाटत असताना, 'व्हॉट्स अप'मुळे त्याच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळते, त्याची ही गोष्ट...' डॉ. अमित बिडवे यांनी प्रस्तावनेतच कादंबरीची अशी उत्कंठावर्धक सुरवात केली आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language